रसिका सुनिलच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण | Rasika Sunil (Shanaya) & Aditya Bilagi Memorable Days

रसिका सुनिलच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण | Rasika Sunil (Shanaya) & Aditya Bilagi Memorable Days

करोनाच्या काळात प्रेमात पडलेल्या रसिका सुनिल म्हणजेच माझ्या नव-याची बायको मालिकेमुळे घराघरात पोहचलेली शनाया अल्पावधीतच सा-यांची मनं जिंकली होती.... रसिकाला फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला गेली होती . नुकताच रसिकानं आपल्या २२ जानेवारीला २०२१ला कशा पद्धतीनं आदित्य बिलागी कशा पद्धतीनं प्रपोज करून आपल्या पुढील आष्यु्च्या वाटचाली सुरूवात केली यांच एक छानसा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केलाय. br br #lokmatcnxfilmy #AdityaBilagi #RasikaSunil #MajhyaNavryachiBayko #Shanayabr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:16

Your Page Title