Do this for blessings of Swami Samarth | स्वामींचा अखंड आयुष्यभर आशीर्वाद राहण्यासाठी हे नक्की करा

Do this for blessings of Swami Samarth | स्वामींचा अखंड आयुष्यभर आशीर्वाद राहण्यासाठी हे नक्की करा

जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हि स्वामींची नितांत भक्ती करत असतात. स्वामींची भक्ती केल्यामुळे त्यांच्या सर्व अडचणी दूर होतात. प्रत्येकाला स्वामींविषयी आदर व कृतज्ञता असते. स्वामींची सेवा केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात सुखाचे व चैतन्याचे दिवस येत असतात. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी स्वामींचा अखंड आयुष्यभर आशीर्वाद राहण्यासाठी काय केले पाहिजे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Swamibr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:16

Your Page Title