दत्ताचं हे रुप पाहून प्रेक्षक होणार चकीत | Ratris Khel Chale 3 | Datta | Lokmat CNX Filmy

दत्ताचं हे रुप पाहून प्रेक्षक होणार चकीत | Ratris Khel Chale 3 | Datta | Lokmat CNX Filmy

रात्रीस खेळ चाले या रहस्यमयी मालिकेने मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे..... दुसऱ्या भागानंतर प्रत्येकbr पात्रांसोबत काय झालं हे आता मालिकेत हळूहळू उलघडण्यात येतं आहे....br आता या घरात दत्ताची एन्ट्री झाली आहे.... दत्ता पूर्णपणे दारूच्या आहारी गेला आहे.... दत्ताला या रुपात पाहून प्रेक्षक चांगलेच चकित झाले आहेत.....br गूढ आणि रहस्यमयी असणारी ही कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.... br br #lokmatcnxfilmy #RatrisKhelChale3 #Datta #Shevanta #Annanaik #Saritabr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:23

Your Page Title