होळीच्या सणाला सईला चढली भांग आणि आदित्यची उडाली तारांबळ |Holi Celebration In Majha Hoshil Na Serial

होळीच्या सणाला सईला चढली भांग आणि आदित्यची उडाली तारांबळ |Holi Celebration In Majha Hoshil Na Serial

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध माझा होशील ना या मालिकेमध्ये होळीचे सेलिब्रेशन एकदम दणक्यात पार पडले. मालिकेमधील आदित्य आणि सई या दोघांनी तर एकमेकांना रंग लावत रंगाची उधळण केली. त्याचबरोबर मालिकेतील ब्रम्ह कुटुंबांनी होळी आणि रंगपंचमी कशाप्रकारे साजरी केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmatcnxfilmy #Sai #Aditya #MajhaHoshilNa #VirajasKulkarni #GautamiDeshpandebr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 10:46

Your Page Title