मकर संक्रांतीला दान कोणाला आणि का करावे? Why to donate on Makar Sankranti festival? Lokmat Bhakti

मकर संक्रांतीला दान कोणाला आणि का करावे? Why to donate on Makar Sankranti festival? Lokmat Bhakti

आपल्याला जर जीवनामध्ये दानधर्म करायचे असेल तर मकरसंक्रांतीचा दिवस हा योग्य व शुभ मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला जीवनामध्ये भरघोस पुण्य व यश संपादन करायचे असेल तर मकर संक्रांतीचा दिवस आपण वाया घालवला नाही पाहिजे. त्यामुळे मकर संक्रातीला दान कोणाला व का करावे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #Makarsankranti #Makarsankranti2021 #Donatebr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:20

Your Page Title