मनोरंजन क्षेत्राची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती | CM Uddhav Thackeray | Lockdown | CNX Filmy

मनोरंजन क्षेत्राची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती | CM Uddhav Thackeray | Lockdown | CNX Filmy

पोस्ट प्रोडक्शनचं काम तरी करु द्या!" अशी कळकळीची विनंती सध्या मनोरंजन क्षेत्रानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय..सगळ्यांनाच ठावूक आहे.. देशावर कोरोनाचं सावट अद्यापही दाट आहेत. कोरोनाच्या या दुस-या लाटेत रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय..त्यामुळे राज्य सरकारनं ब्रेक द चैन या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध जाहीर केलेत.. हा संपुर्ण लॉकडाऊन जरी नसला तर या मिनी लॉकडाऊनमध्ये बऱ्याच गोष्टीवर निर्बंध लावण्यात आलेत.. त्यात महाराष्ट्र सरकारनं १५ दिवसांची संचारबंदी लागू केलीयं. त्यामुळे चित्रपटांसंदर्भातल्या काही संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. तसेच काही विशेष सवलती देण्याचीही विनंती केलीयं..br br #lokmatcnxfilmy #UddhavThackeray #Postproduction #Entertainment #Fwicebr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:02