राधाबाईला समर्थ घरातच देणार का दर्शन? Jai Jai Swami Samarth | Akshay Mudwadkar | Lokmat CNX Filmy

राधाबाईला समर्थ घरातच देणार का दर्शन? Jai Jai Swami Samarth | Akshay Mudwadkar | Lokmat CNX Filmy

कलर्स मराठी या वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य केले. पण आता या मालिकेमध्ये एक नविन ट्विस्ट आला आहे. अक्कलकोट गावामध्ये देवीचा गोंधळ असल्याने राधाबाईला समर्थ घरातच दर्शन का देणार आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatcnxfilmy #Akshaymudwadkar #Jaijaiswamisamarthserial #Vjiayababar #Atulsanasbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:50