आता पुन्हा एकदा केतकी चितळेचा नवा ड्रामा कोणता? Ketaki Chitale New Viral Video | Lokmat CNX Filmy

आता पुन्हा एकदा केतकी चितळेचा नवा ड्रामा कोणता? Ketaki Chitale New Viral Video | Lokmat CNX Filmy

लहान मुलं रंगपंचमीच्या दिवशी खेळ असताना आवाज झाल्याने केतकी या महिलेवर चिडली. तुमच्या मुलांना समजवा कारण मुलांच्या ओरडण्यामुळे मला मिरगीचा अट्याक येऊन गेल्याचं केतकीने या महिलेला सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा केतकी ट्रोल झाली आहे.br br #Lokmatcnxfilmy #KetakiChitale #MarathiActress br आमचा video आवडल्यास धन्यवाद.

User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 25:47

Your Page Title