चांगल्या रीतीने स्वार्थ कसा साधता येतो? How can selfishness be achieved in a good way? Satguru

चांगल्या रीतीने स्वार्थ कसा साधता येतो? How can selfishness be achieved in a good way? Satguru

जीवनामध्ये आपल्याला स्वार्थ जर साधायचा असेल तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार नाही आहे. स्वार्थी वृत्तीची माणसे हि जास्त काळ एकमेकांबरोबर संबंध ठेवू शकत नाही. अशी माणसे नेहमी स्वतःचा विचार प्रथम करत असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी चांगल्या रीतीने स्वार्थ कसा साधता येतो? याविषयी आपल्याला मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Selfishbr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 21:44

Your Page Title