अहंकार कुठून येतो? त्याचे मूळ कोणते? Where does the ego come from? What is its origin? Satguru

अहंकार कुठून येतो? त्याचे मूळ कोणते? Where does the ego come from? What is its origin? Satguru

आपल्या मनामध्ये अहंकार कुठून येत असतो त्याचे मूळ फक्त आपल्यालाच माहित असते. अहंकार हा आपल्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भरलेला असतो. अहंकार जर जास्त झाला तर त्याला सांभाळणे फार कठीण असते. जीवनामध्ये आपण नेहमी अहंकाराचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी अहंकार कुठून येतो? त्याचे मूळ कोणते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti br Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 20:54

Your Page Title