या अभिनेत्रीने ठेवले आईच्या पाऊलावर पाऊल | Reema Lagoo Daughter Mrunmayee Lagoo | Lokmat CNX Filmy

या अभिनेत्रीने ठेवले आईच्या पाऊलावर पाऊल | Reema Lagoo Daughter Mrunmayee Lagoo | Lokmat CNX Filmy

रीमा लागूने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. रीमा लागू यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी लहान वयातच फिल्मी जगात प्रवेश केला.बाल कलाकार म्हणून त्यांनी 9 चित्रपट ही केले आहेत. रीमा लागू यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका मराठी चित्रपटाद्वारे केली.त्यांनी बरीच वर्षे मराठी नाटकात हि काम केले आहे. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांतून सुरुवात केली. काही वर्षानंतर रीमा लागू आणि विवेक लागू यांनी लग्न केले. त्यांना मृण्मयी नावाची एक मुलगी आहे. मृण्मयी ही एक अभिनेत्री आहे. चित्रपटांशिवाय मृणमयी राठीने टीव्ही मालिकेतही काम केले आहे. br br #Lokmatcnxfilmy #ReemaLagoo #Mrunmayee Lagoo br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 27

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:21

Your Page Title