जेनेलिया-रितेशचा क्यूट अंदाज | Riteish Deshmukh and Genelia D'souza | Lokmat CNX Filmy

जेनेलिया-रितेशचा क्यूट अंदाज | Riteish Deshmukh and Genelia D'souza | Lokmat CNX Filmy

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी म्हणजे सध्याची सोशल मीडियावर सर्वांत जास्त चर्चेत असणारी जोडी...दोघांनी ही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचा व्हिडिओ पोस्ट केला कि लगेचच तो व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो...br br #lokmatcnxfilmy #RiteishDeshmukh #GeneliaD'souza br आमचा video आवडल्यास धन्यवाद.

User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:12