श्रीधरचा खरा चेहरा संग्रामला कळला | Chandra Aahe Sakshila Today Episode | Lokmat CNX Filmy

श्रीधरचा खरा चेहरा संग्रामला कळला | Chandra Aahe Sakshila Today Episode | Lokmat CNX Filmy

चंद्र आहे साक्षीला हे सिरीअल आता अत्यंत रंजक वळणावर आलीय... कारण अखेर श्रीधर काळे कोण हे संग्रामलादेखील कळलेलं आहे....संग्रामला हे सत्य कळल्यामुळे त्याने स्वातीला चांगलंच धारेवर धरलं आहे...श्रीधर आपल्या आसपास असूनदेखील स्वातीने हे सगळं आपल्यापासून लपवलं... त्यामुळे एकप्रकारे आपली फसवणूक झाल्याचं संग्रामला वाटतंय...त्यामुळे संग्राम खूप दुखावला गेलाय.... आजच्या भागात हे सारं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे ...br सौजन्य कलर्स मराठी br #lokmatcnxfilmy #chandraaahesakshila #Swati #Shridhar #Sangram br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:58

Your Page Title