अमृता खानविलकरचं BLACK कलेक्शन | Amruta Khanvilkar In Black Look | Lokmat CNX Filmy

अमृता खानविलकरचं BLACK कलेक्शन | Amruta Khanvilkar In Black Look | Lokmat CNX Filmy

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या अभिनयाचे आणि तिच्या नृत्याचे असंख्य चाहते आहेत. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी ती नेहमीच काही ना काही नवं पोस्ट करताना दिसते. नुकतच अमृताने तिचे ब्लॅक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.br br #Lokmatcnxfilmy #AmrutaKhanvilkar #Actressbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 5

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:03