रुचिता जाधवचा विवाहसोहळा संपन्न | Ruchita Jadhav Wedding | Lokmat Filmy

रुचिता जाधवचा विवाहसोहळा संपन्न | Ruchita Jadhav Wedding | Lokmat Filmy

मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधवचा विवाहसोहळा नुकताच पार पडलाये.. ३ मे रोजी उद्योगपती आनंद यांच्यासोबत रुचिताने लग्नगाठ बांधलीये..पाचगणी येथील फार्महाऊसवर हा लग्नासोहळा काही जवळचे मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत पार पडला आहे..सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत मोजक्याच लोकांची उपस्थिती या लग्नसोहळ्याला होती..br br #Ruchitajadhav #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:04

Your Page Title