क्रेझी फॅन्स यशचे दिवाने | Aai Kuthe Kay Karte Yash - Abhishek Deshmukh | Lokmat CNX Filmy

क्रेझी फॅन्स यशचे दिवाने | Aai Kuthe Kay Karte Yash - Abhishek Deshmukh | Lokmat CNX Filmy

आई कुठे काय करते या सिरीअलमधला यश हा घराघरात जाऊन पोहचलाय..तुझ्यासारखा भाऊ ,मुलगा किंवा बॉयफ्रेन्ड सगळ्यांना मिळावा अशी कौतुकाची थाप आज त्याला मिळतेय....यश या कॅरेक्टर्समधले अनेक शेड्स अभिनेता अभिषेक देशमुखने त्याच्या अभिनयाच्या जोरावर उत्तमरित्या साकारले आहेत.... या सक्सेसने तो सुखावून गेलाय...मात्र एक अभिनेता म्हणून हा प्रवास त्याच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता...अभिषेक देशमुख हा चेहरा आज आपल्यातलाच एक झालाय. पण यामागे अपार कष्ट आणि मेहनत असल्याचं अभिषेक सांगतो. अभिषेकने त्याच्या एक्टिंग करिअरबद्दलीच जर्नी खास सीएनएक्स फिल्मीशी शेअर केलीय...br br #lokmatcnxfilmy #AbhishekDeshmukh #Yash #Aaikuthekaykarte br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 10:00

Your Page Title