Lockdownमध्येही आदेश भावोजी येणार वहिनींच्या भेटीला | Aadesh Bandekar Home Minister | Lokmat Filmy

Lockdownमध्येही आदेश भावोजी येणार वहिनींच्या भेटीला | Aadesh Bandekar Home Minister | Lokmat Filmy

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा...असं म्हणतं समस्त महिलावर्गाचे लाडके भावोजी दररोज स्मॉल स्क्रीनवर आपल्या भेटीला येतात...आणि आता लॉकडाऊनमध्ये तुमचे लाकडे भावोजी तुमच्याभेटीला येणार आहेत...वर्क फ्रॉम होम करत भावोजी घरबसल्या आपल्या फॅन्सचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत...br br #AadeshBandekar #HomeMinister #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:08

Your Page Title