प्राजक्ता गायकवाड पुन्हा एक चर्चेत | Prajakta Gaikwad | Lokmat Filmy

प्राजक्ता गायकवाड पुन्हा एक चर्चेत | Prajakta Gaikwad | Lokmat Filmy

रुबाब वागण्यात नाही तर जगण्यात असावा...प्राजक्ताच्या फोटोंची चर्चा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतीली येसूबाई म्हणजेज अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही नेहमी सोशल मिडियावर सक्रिय असते... हिचे फोटो व्हिडिओ नेहमी चर्चेचा विषय ठरतात.... तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे br या व्हिडिओमध्ये ती चक्क उसाच्या शेतात काम करतेय... आणि माणसानी माणसाशी माणसाप्रमाणे वागावे असं देखिल म्हणतेय.... त्यांचसोबत ती या पोस्टमध्ये म्हणतेय आपल्या भोवती #corona चा अंधार दाटला असला तरी देखील घाबरू नका... स्वतः वर विश्वास ठेवा. जगाचा पोशिंदा असलेल्या त्या शेतकऱ्याकडे बघा... कितीही संकट आली तरी तो कधीच थांबत नाही... म्हणूनच आपण जगू शकतो... #आपलाअभिमान #शेतकरीbrandbr br #PrajaktaGaikwad #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:04