अमृताचा छोटू 'टेडी बेअर' | Amruta Khanvilkar Fun | Lokmat Filmy

अमृताचा छोटू 'टेडी बेअर' | Amruta Khanvilkar Fun | Lokmat Filmy

लहान मुलं ही सगळ्यांना हवीहवी वाटणारी असतात. त्यांचे बोबडे बोल आपल्या कानांना सुखावणारे असतात.. त्यामुळे चिमुकल्यांसोबत वेळ घालवायला सगळ्यांनाच आवडते.. अभिनेत्री अमृता खानविलकरही एका लहानग्याची फॅन आहे. हा छोटू टेडी बेअर दुसरा तिसरा कोणी नसून अमृताचा भाचा आहे. म्हणजेच अमृताच्या बहिणीचा मुलगा..br br #AmrutaKhanvilkar #Amrutafun #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:31

Your Page Title