बज्या जोमात आणि डॉक्टर कोमात | Devmanus | Marathi Serial Memes | Lokmat CNX Filmy

बज्या जोमात आणि डॉक्टर कोमात | Devmanus | Marathi Serial Memes | Lokmat CNX Filmy

देवमाणूस मालिकेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.... मालिकेच्या मीम्सचाही धुमाकूळ पाहायला मिळतोय....मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर देखील हिट असल्याचं दिसून येतं....नुकताच बज्या म्हणजेच अभिनेता किरण डांगे आणि दिव्या सिंग म्हणजे अभिनेत्री नेहा खान यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे...आणि तो प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस उत्तरत आहे..किरण गायकवाड नेहमीचं व्हिडिओ करत असतो.....मात्र बज्याच्या या व्हिडोओ नंतर बज्या जोमात अन् डॉक्टर कोमात अशी चर्चा देखिल सोशल मिडियावर होऊ लागली आहे....br br #lokmatcnxfilmy #Devmanus #Bajya #Divya #Dimpal #Doctorajitbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:25

Your Page Title