माझा होशिल ना मालिकेत जेडी ची एन्ट्री! | Atul Parchure | Majha Hoshil Na Serial | Bramhe Mama Family

माझा होशिल ना मालिकेत जेडी ची एन्ट्री! | Atul Parchure | Majha Hoshil Na Serial | Bramhe Mama Family

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध माझा होशील ना या मालिकेमध्ये आता जे डीं चा प्रवेश होणार आहे.या मालिकेमधील आदित्य आणि सई या दोघांनी तर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे या मालिकेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता या मालिकेध्ये कोणकोणते नविन ट्विस्ट आपल्यालाला बघायला मिळणार आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatcnxfilmy #MajhaHoshilNa #GautamiDeshpande #VirajasKulkarni #AjayParchurebr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:05