वाईट नजर किती नुकसानदाई असते? How harmful is Negative energy? Sadhguru With Nani | Lokmat Bhakti

वाईट नजर किती नुकसानदाई असते? How harmful is Negative energy? Sadhguru With Nani | Lokmat Bhakti

जीवनामध्ये आपली दुस-या व्यक्तिमत्वाकडे बघण्याची नजर ही चांगली असली पाहिजे. चांगल्या नजरेने आपण एकमेकांकडे बघितले तर आपले व्यक्तिमत्वदेखील खूप मोठे होते. जर आपण एखाद्याकडे वाईट वृत्तीने व नजरेने बघितले तर आपली त्या व्यक्तिबरोबर अथवा त्या ठराविक गोष्टीबद्दल कायमची दुष्मणी होते. म्हणून सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी वाईट नजर किती नुकसानदाई असते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Sadhgurubr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 9

Uploaded: 2021-08-24

Duration: 06:33

Your Page Title