म्हणून शशांकने शेअर केला पडद्यामागचा 'तो' व्हिडिओ ! Shashank Ketakr | Lokmat Filmy

म्हणून शशांकने शेअर केला पडद्यामागचा 'तो' व्हिडिओ ! Shashank Ketakr | Lokmat Filmy

नुकताच शशांकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला एक पडद्यामागची मेहनत दाखवणारा व्हिडिओ शेअर केलाये. ज्यात प्रत्येक सीनसाठी किती लोक ऑफस्क्रिन राबतात ते दिसून येतंय. त्यात काय कसरत करावी लागते ते देखील पाहायला मिळतंय...br #ShashankKetakr #Offscreen #Photo #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:24

Your Page Title