आकाश ठोसरच्या फिटनेस रूटीनची झलक | Akash Thosar Workout Routine | Lokmat Filmy

आकाश ठोसरच्या फिटनेस रूटीनची झलक | Akash Thosar Workout Routine | Lokmat Filmy

सैराट झालं जी म्हणत प्रेक्षकांच्या घरात घर करणारा पर्श्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर याच्या करीयरची घोडदौड सुरूच आहे... सैराट नंतर एका रात्रीत स्टार झालेला हा अभिनेता पुढे अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये झळकताना दिसला... मराठीसाठी सीमित न राहता त्याने पुढे हिंदी वेबसीरिज शिवाय हिंदी सिनेमे सुद्धा केले... एवढेच काय तर मोठ्या ॲड मध्ये सुद्धा तो झळकला... कायम विविध कारणासाठी चर्चेत असलेला आकाश सध्या लॉकडाउन असलं तरी आपल्या फिटनेसकडे मात्र विशेष लक्ष देताना दिसत आहे...br br #AkashThosar #Workout #Lokmatfilmy #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:13