तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त 'या' अभिनेत्याने शेअर केला खास फोटो | Tejshree Pradhan Birthday Photo

तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त 'या' अभिनेत्याने शेअर केला खास फोटो | Tejshree Pradhan Birthday Photo

अलिकडेच अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील तेजश्रीची शुभ्रा ही भूमिका चांगलीच गाजली. तिच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं. आज तेजश्रीचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने या मालिकेतील बबड्या म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्कीने आणि आसावरी फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी लाडक्या तेजश्रीला गोड शुभेच्छा दिल्या आहेत..br आशुतोषने तेजश्रीसोबतचा एक खास फोटो शेअर केलीये.. आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय..br "माझ्या बेस्टफ्रेण्डला आज काही गोष्टी कळल्या पाहिजेत. तु माझं सर्वकाही आहेस. तुझे खुप खुप आभार नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबदद्ल.. मला सतत प्रेरणा दिल्याबद्दल आणि एक माणूस व चांगला अभिनेता होण्यासाठी मला मदत केल्याबद्दल खुप खुप आभार. br br #Tejshreepradhan #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:55

Your Page Title