जिजाने तिच्या स्टाईलमध्ये माधवीला मारली हाक | Madhavi Nimkar and Jija Kothare | Lokmat Filmy

जिजाने तिच्या स्टाईलमध्ये माधवीला मारली हाक | Madhavi Nimkar and Jija Kothare | Lokmat Filmy

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर घडणारी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. शिर्के-पाटलांच्या कुटुंबाची कहाणी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतील सर्वच पात्र लोकप्रिय ठरतायत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून माधवी सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. अलिकडेच माधवीने क्युट व्हिडीओ पोस्ट केलाये. जिजा नुकतीच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर आई-बाबांसोबत पोहोचली होती.. तेव्हा जिजाने माधवीला तिच्या स्टाईलमध्ये हाक मारली,br br #MadhaviNimkar #JijaKothare #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:09