लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शरदने केला 'या' गोष्टीचा खुलासा |Sharad Kelkar Anniversary | Lokmat Bhakti

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शरदने केला 'या' गोष्टीचा खुलासा |Sharad Kelkar Anniversary | Lokmat Bhakti

अभिनेता शरद केळकर.. ज्याच्या अभिनय कौशल्यासह दमदार वक्तव्यावर चाहते फिदा आहेत..br शरदच्या सोशल मीडियावर कमालीचा active असून त्याच्या पोस्टची देखील बऱ्याचदा चर्चा रंगताना दिसते.. नुकताच शरदने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केलाये.. तब्बल १६ वर्षां आधी ३ जून रोजी किर्तीने शरदचा हात धरुन केळकरांच्या घरात एन्ट्री केली होती.. त्याच दिवसाच्या आठवण शरदने शेअर केलीये.br br #SharadKelkar #anniversary #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:22

Your Page Title