या अभिनेत्री केलं दिग्दर्शकासोबत लग्न | This actress Did marry the Director | Lokmat Filmy

या अभिनेत्री केलं दिग्दर्शकासोबत लग्न | This actress Did marry the Director | Lokmat Filmy

आणखी एका अभिनेत्रीने लॉकडॉनच्या काळात लग्नबंधनात अडकली..... मात्र यावेळी ही अभिनेत्री मराठमोळी नसून बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतमी आहे.... नुकतच यामीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे..... br तुझ्या प्रकाशात मी प्रेम शिकली - रुमी परिवाराच्या आशिर्वादाने ही लग्नाची गाठ बांधली आहे.... br br #lokmatfilmy #marathientertainmentnews #yamigautam #Uri br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:03

Your Page Title