प्राजक्ताने चक्क तोंडात घेतली आग? Prajakta Gaikwad | Lokmat Filmy

प्राजक्ताने चक्क तोंडात घेतली आग? Prajakta Gaikwad | Lokmat Filmy

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड... ज्याच्या अभिनय कौशल्यासह तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टची चर्चा रंगताना दिसते...सतत ती काही ना काही नवं चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते..br नुकताच एका लग्नसोहळ्याला प्राजक्ताने गेस्ट म्हणून हजेरी लावली होती, तेथील एक व्हिडिओ तिने नुकताच शेअर केलाये. ज्यात प्राजक्ताने चक्क आग तोंडात घेतलीये..br br #PrajaktaGaikwad #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:39