Pune : पुण्यात म्हशीच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी

Pune : पुण्यात म्हशीच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी

रस्त्यावरून जाणारी म्हैस उधळली आणि रस्त्यावरील जाणाऱ्या दुचाकीला जाऊन धडकल्याने या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झालेत, लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गजबजलेल्या महमंद स्ट्रीट रस्त्यावर ही घटना घडली. संबंधित म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तीन जणांना अटक. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


User: Sakal

Views: 2.7K

Uploaded: 2021-08-26

Duration: 01:56