Akshay Waghmare and Yogita Gawaliने चाहत्यांसोबत शेअर केले Baby Name | Lokmat Filmy

Akshay Waghmare and Yogita Gawaliने चाहत्यांसोबत शेअर केले Baby Name | Lokmat Filmy

अभिनेता अक्षय वाघमारेने गँगस्टर अरुण गवळी यांची लेक योगिता गवळीसोबत मागील वर्षी लग्नगाठ बांधली..br त्यानंतर वर्षभरातच या जोडीने गोड बातमी देत कन्यारत्नाच स्वागत केलं आहे. आता योगिता आणि अक्षय गोड लेकीचे आई-बाबा बनले आहेत.अक्षयने नुकताच लेकीच्या बारशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाये. अरना असं त्याच्या लेकीचं नाव ठेवण्यात आलंय. br #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:23

Your Page Title