Chala Hawa Yeu Dya | Bhau Kadam आणि Kushal Badrikeच्या लूकची चर्चा | Lokmat Filmy

Chala Hawa Yeu Dya | Bhau Kadam आणि Kushal Badrikeच्या लूकची चर्चा | Lokmat Filmy

सौजन्य झी मराठीbr चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये भाऊ कदम आणि कुशल बद्रीके म्हणजे जय विरूची जोडी....या दोघांचा कॉमेडी एक्ट पाहणं म्हणजे फुल टू धमाल ...हे दोघे मंचावर आले की अक्षरश धुमाकूळ घालतात. दोघांची कॉमेडी स्टाईल वेगळी पण दोघांचे कॉश्चूम मात्र सेमटू सेम...अलिकडेच कुशल बद्रीकेने एका एक्टमध्ये हिरव्या रंगाची साडी, भरजरी दागिने असा साजशृंगार केला होता आणि तीच साडी आणि तसाच अटायर भाऊ कदमचा काही दिवसांनी एका एक्टमध्ये दिसून आला होता...सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या या सेम टूbr सेम लूकची खूपच चर्चा होतेय.br br #ChalaHawaYeuDya #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:32

Your Page Title