अभिनेत्री मीरा जोशीचा नवा विश्वविक्रम कोणता? Meera Joshi Created New World Record | Lokmat CNX Filmy

अभिनेत्री मीरा जोशीचा नवा विश्वविक्रम कोणता? Meera Joshi Created New World Record | Lokmat CNX Filmy

जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या तुंगानाथ शिवमंदिरात नृत्य आराधाना करत मीरानं हा नवा विक्रम केलायं.br तुंगानाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी मीरा जोशी ही जगातील पहिली अभिनेत्री ठरलीयं.. आणि म्हणूनच तिच्या या नृत्याविष्काराची नोंद 'हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यात आलीये.. नुकतेच मेडल आणि सन्मानपत्रांसोबतचे काही फोटोज मीरानं इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिलीये..br br #Lokmatcnxfilmy #Meerajoshi #WorldRecordbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:10

Your Page Title