Chala Hawa Yeu Dyaमध्ये भाऊ कदमची दमदार ‘पॉवर’ | Bhau Kadam comedy | Lokmat Filmy

Chala Hawa Yeu Dyaमध्ये भाऊ कदमची दमदार ‘पॉवर’ | Bhau Kadam comedy | Lokmat Filmy

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये भाऊ कदम प्रत्येक स्कीटमधून आपली पॉवर दाखवून देतो.... २८ जूनच्या भागात भाऊ कदम आणि श्रेया बुगडे नवरा बायकोचं कॅरेक्टर्स प्ले करतायत. तर कुशल बद्रीके श्रेयाच्या भावाची भूमिका साकरतोय.... श्रेया या स्कीटमधून आपला नवरा कसा आहे हे सांगतेय... तर कुशल दाजीमध्ये किती पॉवर आहे हे वेगळ्या ढंगात पटवून देतोय... सो पाहूयात धमाल स्कीटची एक झलक..... br सौजन्य, झी मराठी br #Chalahawayeudya #Bhaukadam #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:09

Your Page Title