Madhurani Prabhulkar Singing Song | अरुंधतीचे सुरेल स्वर | Arundhati | Aai Kuthe Kay Karte

Madhurani Prabhulkar Singing Song | अरुंधतीचे सुरेल स्वर | Arundhati | Aai Kuthe Kay Karte

अभिनेत्री मधूराणी प्रभुलकर म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेतील आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री अरूधंती हिला मालिकेत संगीताची आवड असल्याच दावण्यात आलं आहे... तसचं अभिनेत्री मधूराणीला देखिल ख-या आयुष्यात संगीताची आवड असल्याच पाहिला मिळालं कौसल्येचा राम..हे गाणं नुकतच आपण मालिकेत अरूधंती कढून ऐकलं मात्र सीन शुट झाल्या नंतर देखिल गौरी कुलकर्णीसोबत हे गाणं पुन्हा एकदा गाउणं या गाण्याचा आंनद लुटताना दिसते आहे. br br #Lokmatcnxfilmy #Aaikuthekaykarte #Arundhati #Madhuraniprabhulkar #Songsbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:08

Your Page Title