स्त्रियांनी कोणत्या धर्माचे पालन करावे? What religion should women follow? Swami Shantigiri Maharaj

स्त्रियांनी कोणत्या धर्माचे पालन करावे? What religion should women follow? Swami Shantigiri Maharaj

आज पुरूषांच्या जीवनामध्ये स्त्रिया या अविभाज्य भाग आहेत. आज स्त्रियांचे महत्व हे खूप अधिक आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्रिया या पुरूषांच्या खूप पुढे गेल्या आहेत. पण जीवनामध्ये त्यांच्यावर तेवढ्याच प्रमाणात निर्बंध सुद्धा घालण्यात आले आहेत. स्त्रियांनी या मंदिरात जाऊ नये, इकडे तिकडे जाऊ नये असे त्यांना फार पूर्वीच्या काळातील रूढीपद्धतीने वागावे लागते. त्यामुळे शांतिगिरीजी महाराज यांनी स्त्रियांनी कोणत्या धर्माचे पालन करावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #LokmatBhakti #SwamiShantigirijiMaharaj #Womens #Religion #Dharmabr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 6

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:08

Your Page Title