Aditi Sarangdhar AKA Malvika bids goodbye | मालविकाने ठोकला राम-राम | Yeu Kashi Tashi Me Nandayla

Aditi Sarangdhar AKA Malvika bids goodbye | मालविकाने ठोकला राम-राम | Yeu Kashi Tashi Me Nandayla

अभिनेत्री आदिती सारंगधर हिने अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं ते ह म बने तु म बने या मालिकेतून... मालिकेत तिने साकारलेली तुलिका अतिशय लोकप्रिय ठरली... त्यानंतर तिने याच्या अगदी उलट भूमिका साकारायचा ठरवलं आणि येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मालविका म्हणून दिसली... सध्या आदिती ची मालवीका घराघरात पोहोचली असून इतकी उत्तम ही भूमिका साकारत आहे की या मालविकाची चीड आल्याशिवाय राहत नाही...नुकतीच तिने एक पोस्ट शेअर करत सोशल मीडिया ल तात्पुरतं बाय-बाय करणं गरजेचं आहे असं लिहिलं...br br #AditiSarangdhar #Malvika #YeuKashiTashiMeNandayla #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:03

Your Page Title