सिरीअलवाल्यांचे धाबे दणाणले | Mini Lockdown | Serial Shooting Problem | Lokmat CNX Fimy

सिरीअलवाल्यांचे धाबे दणाणले | Mini Lockdown | Serial Shooting Problem | Lokmat CNX Fimy

सध्या मिनी लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत आणि याचा फटका मनोरंजनसृष्टीलाही बसलाय...शूटिंग बंद ठेवण्यात आल्यामुळे याचा सर्वाधिक फटका डेली सोप सिरीअलला बसणारेय... कारण सध्याच्या स्थितीत बहुतांश डेली सोपच्या सिरीअलचं बँकिंग निर्माता- दिग्दर्शकांकडे फक्त आठ दिवस पुरेल इतकंच आहे. त्यानंतर काय करायचं असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे . या मिनी लॉकडाऊनमुळे स्मॉल स्क्रीनला जवळपास २०० कोटींच्यावर फटका बसणार असल्याची चर्चा रंगतेय....याबाबत अधिक बोलताना ‘रात्रीस खेळ चाले’ या सिरीअलचे दिग्दर्शक राजू सावंत सीएनएक्स फिल्मी टीमशी बोलताना म्हणाले की,br br #lokmatcnxfilmy #MiniLockdown #SerialShooting #Covid19 br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:24

Your Page Title