रेणुका शहाणेला झाली कोरोनाची लागण | Renuka Shahane Corona Positive | CNX Filmy

रेणुका शहाणेला झाली कोरोनाची लागण | Renuka Shahane Corona Positive | CNX Filmy

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सगळ्याचा कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.... बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.... अभिनेता आशुतोष राणाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.... तर आता आशुतोष राणाच्या संपूर्ण कुटूंबाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.....br आशुतोष राणा यांची पत्नी रेणूका शहाणे आणि त्यांची मुलं शौर्यमान आणि सत्येंद्र या सगळ्यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे घरीच आयसोलेशनमध्ये राहत आहेत. या आधी आशुतोष राणाने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं.... आशुतोष राणा आणि रेणूका शहाणे या दोघांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे.... काही दिवसांपूर्वी आशुतोष आणि रेणूका या दोघांनीही कोरोनाची पहिली लस घेतली होती....br br #lokmatcnxfilmy #RenukaShahane #Coronapositive #Covid19br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:08

Your Page Title