हृतिकच्या गाण्यावर थिरकल्या आशाताई भोसले | Asha Bhosale Dance | Hrithik Roshan Song | Lokmat Filmy

हृतिकच्या गाण्यावर थिरकल्या आशाताई भोसले | Asha Bhosale Dance | Hrithik Roshan Song | Lokmat Filmy

महाराष्ट्रभूषण आशाताई भोसले म्हणजे कलाविश्वाला लाभलेलं चिरतरुण व्यक्तिमत्त्व आहे. या वयातला सुध्दा त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या आशाताई या मुळात एक अप्रतिम नृत्यांगना सुध्दा. तुमच्यापैकी ब-याच जणांना हे ठाऊक नसेल. सोशल मिडीयावर आशाताईंचा एक जुना आता व्हिडीओ व्हायरल होतोय, तो पाहून तुम्ही सुध्दा आश्चर्यचकित व्हाल यात शंका नााही. त्यामुळे हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AshaBhosale #HrithikRoshanbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:10

Your Page Title