भूषण आणि संस्कृती यांनी एकमेकांना केलं अनफॉलो ? Bhushan Pradhan & Sanskruti Balgude | Lokmat Filmy

भूषण आणि संस्कृती यांनी एकमेकांना केलं अनफॉलो ? Bhushan Pradhan & Sanskruti Balgude | Lokmat Filmy

अभिनेता भूषण प्रधानने नुकतच सोशल मिडीयावर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याला चाहत्यांनी विविध प्रश्ने विचारले. यामध्ये भूषणचं टोपण नाव काय आहे ?, भूषण लग्न कधी करतोय " यासारखे अनेक प्रश्न विचारण्यात आले. यात त्याची खास मैत्रीण संस्कृती बालगुडे विषयी ही प्रश्न विचारला गेला. भूषण आणि संस्कृती सोशल मिडीयावर किंवा इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो का करत नाही याविषयी प्रश्न विचारले गेले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भूषणने दिली आहेत.br br #BhushanPradhan #SanskrutiBalgude #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:03

Your Page Title