Hruta Durgule shares her Happy Place video | ही आहे ऋता दुर्गुळेची 'Happy Place' | Lokmat Filmy

Hruta Durgule shares her Happy Place video | ही आहे ऋता दुर्गुळेची 'Happy Place' | Lokmat Filmy

दुर्वा आणि नंतर फुलपाखरू या मालिकेतून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे खिसे अनेक प्रोजेक्ट लवकरच भेटीला येणार आहेत... त्यातही सर्वात बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट म्हणजे तिचा आगामी सिनेमा अनन्या...Hrutaच्या या सिनेमाची आणि इतर सगळ्या प्रोजेक्टची उत्सुकता ताणलेली असतानाच ऋताने आता तिच्या कामाला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे... अश्रिता ने एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज वर शेअर केला... या व्हिडिओतून तिने तिची हॅपी प्लेस कोणती आहे हे सांगितलं... br br #HrutaDurgule #Happyplace #ऋतादुर्गुळे #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:11

Your Page Title