प्रार्थनाचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही पडला प्रेमात | Prarthana Behere Video | Lokmat Filmy

प्रार्थनाचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही पडला प्रेमात | Prarthana Behere Video | Lokmat Filmy

प्रार्थना बेहरे ही खूप चांगली अभिनेत्री आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे.... पण त्याचसोबत तिच्यात एक खूप चांगली कला आहे.... br प्रार्थना एक खूपच चांगली पेंटिंग देखिल करते.....नुकताच तिने पेंटिंग करतानाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.....br प्रार्थनाचा हा व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला आहेअसून केवळ एका तासात 86 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सामान्य लोकांनीच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. सुयश टिळक, ऋतुजा बागवे, सोनाली कुलकर्णी, मयुरी देशमुख यांसारख्या सेलिब्रेटींनी तिचे हे पेंटिंग खूपच चांगलच कौतुक देखिल केलंय....br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Prarthana Beherebr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 12

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:05

Your Page Title