अनिरुध्दला झाला पश्चाताप | Aai Kuthe Kay Karte | Arundhati, Anirudha, Sanjana | Lokmat Filmy

अनिरुध्दला झाला पश्चाताप | Aai Kuthe Kay Karte | Arundhati, Anirudha, Sanjana | Lokmat Filmy

स्मॉल स्क्रीनवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. आता मालिकेत नवीन वळण येणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात अनिरूद्धला त्याच्या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याचे दिसून येत आहे.br br #Aaikuthekaykarte #Arundhati #Anirudha #Sanjana #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:12

Your Page Title