पुण्य मिळविण्याची सर्वात सोपी युक्ती कोणती? What is the easiest way to get virtue? Wamanrao Pai

पुण्य मिळविण्याची सर्वात सोपी युक्ती कोणती? What is the easiest way to get virtue? Wamanrao Pai

जीवनामध्ये पैशांपेक्ष पुण्य मिळविणे हे भाग्य समजले जाते. पैशांनी आपण फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकतो व आपल्याला हव्या असलेल्या वस्तू विकत घेऊ शकतो. पण पुण्य मिळवण्यासाठी आपल्याला भाग्याचे काम व चांगले कर्म सतत करावे लागते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी पुण्य मिळविण्याची सर्वात सोपी युक्ती कोणती? यावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Amrutbolbr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 22:31