मिथिला पालकरनं आपलं राहत घर का सोडलं? Mithila Palkar Leave Home | Lokmat Filmy

मिथिला पालकरनं आपलं राहत घर का सोडलं? Mithila Palkar Leave Home | Lokmat Filmy

वेब क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.... अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या आजी आजोबांसोबत दादरमधील ७५ वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये राहते....मात्र आता असे समजते आहे की तिने दादरमधील आजी आजोबांचे घर सोडून दुसरीकडे राहतेय... यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे. br br #MithilaPalkar #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 11

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:03

Your Page Title