प्रियाचा हटके फिटनेस अंदाज | Priya Bapat Fitness | Workout | Lokmat Filmy

प्रियाचा हटके फिटनेस अंदाज | Priya Bapat Fitness | Workout | Lokmat Filmy

सेलिब्रिटींना फिट राहणं .. दररोज वर्कआऊट आणि योगा करणं .. डायट फॉलो करणं खूपच गरजेच असतं... ऑन स्क्रिन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांना स्वत:ला फिट ठेवण महत्त्वाचं असते.. त्यासाठी दिवसातील कित्येक तास ते वर्कआऊट करण्यात घालवतात...अभिनेत्री प्रिया बापट देखील घरच्या घरीच जमेल त्या पद्धतीने स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतेय, प्रिया आणि उमेश दोघेही बऱ्याचदा एकत्र वर्कआऊट करताना दिसतात . तुम्हाला प्रियाचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा..br br #Priyabapat #Fitness #Workout #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 13

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:02