Devmanus Actress Exit Serial | या पात्राची होणार एक्झिट | Lokmat Filmy

Devmanus Actress Exit Serial | या पात्राची होणार एक्झिट | Lokmat Filmy

छोट्या पडद्यावर सध्या देवमाणूस या मालिकेत अनेक रंजक वळण पाहिला मिळत आहेत..सोशल मीडियावर देखिल या मालिकेची चांगलीच चर्चा होताना दिसते.मात्र आता या मालिकेतील एक पात्र सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.होय ती म्हणजे चंदा देवी सिंगला आव्हान देणारी चंदा काही दिवसांतच तुफान लोकप्रिय झाली आहे....br माधुरी पवार हिने चंदाची भूमिका साकारली आहे. मालिकेतली मुख्य पात्रांनी तर प्रेक्षकांची मने जिंकली आहेतच, पण त्याचबरोबर मालिकेतल्या इतरही पात्रांनी प्रेक्षकांना आपलेसे करून घेण्यात यश मिळवले आहे.मात्र या मालिकेत काही पात्र ही काही वेळे पुरतीच मर्यादीत असतात त्यांचा रोल संपल्यानंतर त्यांना मालिकेला टाटा बायबाय म्हणावं लागलं आहे...br आता याच यादीत अजून एक नाव वाढलं आहे.‘देवमाणूस’ मालिकेतले आर्या देशमुख हे पात्र प्रेक्षकांच्या खूप जवळचं होतं...br br #SonaliPatil #aaryadeshmukh #Kirangaikwad #Nehakhan #Tonya #Dimple #Saruaaji #Devisingh #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:22

Your Page Title