Sakhi Gokhale & Shubhangi Gokhale | 'आयुष्याला सिरीयसली घे’ असं म्हणत शुभांगी गोखलेंचा सखीला सल्ला

Sakhi Gokhale & Shubhangi Gokhale | 'आयुष्याला सिरीयसली घे’ असं म्हणत शुभांगी गोखलेंचा सखीला सल्ला

अभिनेत्री शुभांगी गोखले आणि सखी गोखले ही सिनेसृष्टीतील आवडती मायलेकींची जोडी. ही मायलेकींची जोडी सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. नुकतेच शुभांनी यांनी सखीला खास सल्ला दिलाय. खरंतर सखीने तिच्या इन्स्टाग्रामवर आई शुभांगी गोखले यांच्यासोबत काही फोटो शेअर केलेत. आणि प्रत्येक फोटोसाठी सखीने काही कॅप्शन्स दिलेत. पहिल्या फोटोसाठी सखीने कॅप्शन लिहिलयं की नरेट समथिंग सिली तर दुसऱ्या फोटोसाठी मेक अम्मा सक्सेफूली लाफ आणि तिसऱ्या फोटोत आईच तिला माकडपणा कमी करून आयुष्याला सिरीयसली घ्यायला सांगतेय. त्यांच्या या फोटोवर मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या मित्रमंडळींनीही कमेंट्स केल्या आहेत.br br #SakhiGokhale #ShubhangiGokhale #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:08

Your Page Title