Kartiki Gaikwad Post Good News | कार्तिकीने शेअर केली गोड बातमी | Lokmat Filmy

Kartiki Gaikwad Post Good News | कार्तिकीने शेअर केली गोड बातमी | Lokmat Filmy

सारेगमप फेम कार्तिकी गायकवाडने एक गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.तिने इन्टाग्रामवर १ लाख फॉलोव्हर्सचा टप्पा पार केलाय. ही खुशखबर तिनं चाहत्यांसोबत शेअर केली. चाहत्यांनी सुद्धा तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलायbr Shraddhadesaivobr #KartikiGaikwad #Ronitpise #Saregamapa #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:01

Your Page Title